अक्कलकुवा पोलीस स्टेशनची व्हॅन पावसामुळे घसरून अपघात झाल्याने पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ घडली. via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=96130